निवेदन
ज्याच्या आयुष्याची बावीसतेवीस वर्षे गोव्यासारख्या मागसलेल्या प्रांतात गेली व त्यानंतरहि बहुतेक वर्षे काशींतील मठांत किंवा बौद्धविहारांत गेली, त्याच्यावर अमेरिकेचा प्रवास करण्याची पाळी येणें ह्मणजे जरासे विलक्षण ह्मटले पाहिजे.
मजकूर तुम्हाला एका वेळी एक शब्द वाचून दाखवला जातो. चूक झाल्यावर टाइप करायचे अक्षर आणि शब्दाचा उरलेला भाग ऐकू येतो.