स्फुट गोष्टी भाग ४ था: सगुणाबाईची आपल्या मुलीस पत्रे
या सदराखालीं जीं पत्रे आम्ही प्रसिद्ध करीत आहों, तीं आमच्या हाती मोठ्या चमत्कारिक तऱ्हेने आली. दोघांचे भांडण आणि तिसऱ्यास लाभ म्हणतात, त्याप्रमाणेच हाही प्रकार झाला. आमचे स्नेही केशवराव (म्हणजे सगुणाबाईचे जांवई) आणि दुसरे एक त्याचे स्नेही राघोपंत
मजकूर तुम्हाला एका वेळी एक शब्द वाचून दाखवला जातो. चूक झाल्यावर टाइप करायचे अक्षर आणि शब्दाचा उरलेला भाग ऐकू येतो.