लोकहितवादींची शतपत्रे

लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख) · 1848

वेग
–
अचूकता
–
वेळ
3:00

रोजचे ध्येय –

मी आपले श्रम या पत्रांत संपूर्ण करणार. यास्तव या लिखित पत्रशतकाविषयी काही सुचवतो. आज दोन वर्षे मी लोकांस त्यांची स्थिती, रीती कशी आहे ती अगदी भीड न धरितां उघड करून सुचविली. त्यात एखादे अक्षर अधिकउणे, शुद्ध-अशुद्ध, कोणास वाटले तर त्यांनी क्षमा करावी.

मजकूर तुम्हाला एका वेळी एक शब्द वाचून दाखवला जातो. चूक झाल्यावर टाइप करायचे अक्षर आणि शब्दाचा उरलेला भाग ऐकू येतो.

lite-type

lite-type संगणकाच्या कीबोर्डवर टायपिंगचा सराव करण्यासाठी आहे, म्हणून ते मोठ्या स्क्रीनसाठी बनवले आहे, फोनसाठी नाही. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून पुन्हा या.